Post Office Recruitment 2025: भारतीय डाक विभागाने GDS भरती 2025 साठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. 21,413 रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी भारतीय डाक विभागाच्या अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर जाऊन अर्ज करावा.
भारतीय डाक विभागात नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी GDS भरती 2025 ही उत्तम संधी आहे. कोणतीही परीक्षा नाही, फक्त 10 वी च्या गुणांच्या आधारे निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी 3 मार्च 2025 पूर्वी ऑनलाइन अर्ज करावा. Post Office Recruitment 2025
भरती तपशील
- भरती विभाग: भारतीय डाक विभाग (India Post)
- भरती प्रकार: सरकारी नोकरी
- भरती श्रेणी: केंद्र सरकार
- पदसंख्या: 21,413
- पदाचे नाव:
- शाखा पोस्टमास्टर (BPM)
- सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)
- डाक सेवक
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 मार्च 2025
- अर्जात सुधारणा करण्याची तारीख: 6 मार्च ते 8 मार्च 2025
- वयोमर्यादा: 18 ते 40 वर्षे
- नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
- अर्ज प्रक्रिया: ऑनलाइन Post Office Recruitment 2025
शैक्षणिक पात्रता आणि इतर अटी
- उमेदवाराने 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- गणित आणि इंग्रजी विषयात उत्तीर्ण गुण आवश्यक आहेत.
- उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून शिक्षण घेतले असावे.
- स्थानिक भाषा वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे.
- संगणक व सायकल चालविण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. Post Office Recruitment 2025
GDS पदांसाठी वेतन आणि लाभ
- शाखा पोस्टमास्टर (BPM): ₹12,000 ते ₹29,380 प्रति महिना
- सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) आणि डाक सेवक: ₹10,000 ते ₹24,470 प्रति महिना
महत्वाचे : उमेदवारांनी अधिकृत जाहिरात पुर्ण वाचूनच अर्ज करावा. भरती संदर्भात तुमच्या कुठल्याही नुकसानीसाठी आम्ही जबाबदार नाही.
अर्ज प्रक्रिया
- अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in ला भेट द्या.
- “Registration” लिंकवर क्लिक करून नाव, ई-मेल आणि मोबाईल क्रमांक नोंदवा.
- “Apply Online” वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरा.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
- अर्ज शुल्क ऑनलाइन जमा करा. Post Office Recruitment 2025
- पूर्ण अर्ज सबमिट करून त्याची प्रिंटआउट घ्या.
अर्जात सुधारणा करण्याची संधी
- अर्जात काही चूक झाल्यास 6 मार्च ते 8 मार्च 2025 दरम्यान सुधारणा करता येईल.
- सुधारित अर्ज पुन्हा सबमिट करावा लागेल.
- चुकीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे अर्ज भरताना काळजी घ्या.
निवड प्रक्रिया
- GDS भरतीसाठी कोणतीही परीक्षा किंवा मुलाखत नाही.
- 10 वी मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे मेरिट लिस्ट तयार केली जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे तपासली जातील. Post Office Recruitment 2025
पदानुसार जबाबदाऱ्या
शाखा पोस्टमास्टर (BPM)
- शाखा पोस्ट ऑफिस आणि इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी.
- विभागाद्वारे दिलेल्या उत्पादनांचे विपणन आणि ग्राहक सेवा केंद्र व्यवस्थापन.
- मेल वाहतूक आणि वितरणाचे नियोजन आणि देखरेख.
सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM)
- स्टॅम्प आणि स्टेशनरी विक्री, टपाल वाहतूक आणि वितरण.
- BPM ला पोस्टल ऑपरेशन्समध्ये सहाय्य करणे.
- IPPB व्यवहार आणि ग्राहक सेवा केंद्र व्यवस्थापन.
डाक सेवक
- पोस्ट ऑफिस आणि रेल्वे टपाल सेवा कार्यालयांमध्ये काम करणे.
- तिकिटे आणि स्टेशनरी विक्री, टपाल वितरण आणि ट्रान्सशिपमेंट हाताळणे.
- डाक बॅगांची पावती-पाठवणी आणि पोस्ट मास्टरला सहाय्य करणे. Post Office Recruitment 2025
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज सुरू होण्याची तारीख: 10 फेब्रुवारी 2025
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 3 मार्च 2025
- अर्जात सुधारणा करण्याची मुदत: 6 मार्च ते 8 मार्च 2025
- निकाल जाहीर होण्याची तारीख: अद्याप जाहीर नाही Post Office Recruitment 2025
महत्त्वाची माहिती
- GDS भरतीसाठी कोणतीही परीक्षा नाही.
- अर्जदारांची निवड 10 वी च्या गुणांच्या आधारे केली जाईल.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइट indiapost.gov.in वर भेट द्या.
हे पण वाचा:– Indian Railway Recruitment 2025: पूर्व मध्य रेल्वेमध्ये 1154 अप्रेंटिस पदांची भरती, त्वरित अर्ज करा!
Post Office Recruitment 2025: India Post has started a large-scale recruitment process for GDS Recruitment 2025. Applications have been invited from eligible candidates for 21,413 vacant posts. Interested candidates should apply by visiting the official website of India Post indiapost.gov.in.