Honda Car discounts April 2025 Update: जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. Honda Cars India त्यांच्या लोकप्रिय मॉडेल्स – Honda Amaze, Honda Elevate, आणि Honda City – वर ₹79,000 पर्यंतची सवलत देत आहे. खाली प्रत्येक कार मॉडेलवर मिळणाऱ्या सवलतीची सविस्तर माहिती दिली आहे.
Honda City discount 2025

होंडाच्या लोकप्रिय सेडान कार सिटी वर सध्या ₹63,300 पर्यंतचा फायदा मिळत आहे. जर तुम्ही hybrid variant खरेदी केला, तर ₹65,000 पर्यंतची सवलत मिळू शकते. ही कार Skoda Slavia, Hyundai Verna,आणि Volkswagen Virtus यांच्यासोबत स्पर्धा करते. Honda Car discounts April 2025 Update
नवीन प्रॉडक्ट : Vedika Foods
Honda Elevate discount 2025

होंडा एलिव्हेटच्या बहुतेक व्हेरिएंट्सवर ₹56,100 पर्यंतचे फायदे दिले जात आहेत. परंतु जर तुम्ही टॉप व्हेरिएंट निवडला, तर तुम्हाला ₹76,100 पर्यंत सवलत मिळू शकते. एलिव्हेट SUV सेगमेंटमध्ये Kia Seltos, Maruti Grand Vitara, Hyundai Creta आणि MG Astor यांच्याशी स्पर्धा करते. Honda Car discounts April 2025 Update
Honda Amaze descount 2025

second-generation S variant वर सध्या ₹57,200 पर्यंत सवलत मिळत आहे. त्याचबरोबर S CNG variant वर ₹77,200 पर्यंत फायदा घेता येतो. मात्र, तिसऱ्या पिढीच्या मॉडेलवर सध्या कोणतीही सवलत उपलब्ध नाही. ही कार Maruti Suzuki Dzire ला तगडी टक्कर देते. Honda Car discounts April 2025 Update
इतर कंपन्या पण देत आहेत चांगली Car discount
Honda व्यतिरिक्त, Hyundai कंपनी देखील Exter, Venue, i20, आणि Grand i10 NIOS यांसारख्या मॉडेल्सवर ₹70,000 पर्यंत सवलत देत आहे. Maruti Suzuki च्या WagonR, Celerio, Alto K10, Swift, S-Presso, आणि Brezza. सारख्या मॉडेल्सवर ₹65,000 पर्यंत बचत करण्याची संधी सध्या उपलब्ध आहे. Honda Car discounts April 2025 Update
New article :- TVS CNG Jupiter: 226 किमी मायलेजसह मार्केट गाजवणार, पेट्रोलच्या वाढत्या दरांसाठी आदर्श पर्याय