Ek Din trailer release: बॉलीवूडमध्ये लवकरच एक नवी रोमँटिक लव्ह स्टोरी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. Sai Pallavi आणि Junaid Khan यांच्या मुख्य भूमिकेत असलेल्या Ek Din या चित्रपटाचा नवा पोस्टर रिलीज करण्यात आला आहे.
चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होण्याच्या एक दिवस आधी हा पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, या रोमँटिक ड्रामाची झलक त्यातून पाहायला मिळते. पोस्टरमध्ये साई पल्लवी आणि जुनैद खान यांची सुंदर केमिस्ट्री दिसत आहे. Ek Din trailer release
उद्या रिलीज होणार ‘Ek Din’चा ट्रेलर

चित्रपटाच्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर पोस्टर शेअर करत लिहिले आहे —
“All it takes is one chance at love. Ek Din Trailer Out Tomorrow. Watch #EkDin only in theatres on May 1, 2026.”
यामुळे चाहत्यांची उत्सुकता आता आणखी वाढली आहे. उद्या, 11 मार्च 2026 रोजी या चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर रिलीज होणार आहे. या ट्रेलरमधून प्रेक्षकांना चित्रपटाच्या कथेबद्दल अधिक माहिती मिळणार आहे. Ek Din trailer release
टीझरमधील रोमँटिक डायलॉगने जिंकले मन
यापूर्वी चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला होता. टीझरची सुरुवात एक भावनिक क्षणाने होते. यात जुनैद खान म्हणताना दिसतो —
“Tumhari muskurahat, Meera, mujhe bahut acchi lagti hai…” Ek Din movie poster
या संवादाने सोशल मीडियावर अनेक चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले. Ek Din movie release date
महाराष्ट्रात नविन प्रॉडक्ट Launch झाला आहे “Vedika Foods” सर्वानी ऑर्डर करा आणि आपल्या मराठी Business मोठ करा—- Order Now.
साई पल्लवीचा बॉलीवूडमध्ये डेब्यू

दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री Sai Pallavi या चित्रपटातून अधिकृतपणे बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहेत. त्यांच्या सोबत Junaid Khan मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. Ek Din Arijit Singh song
जुनैद खान यापूर्वी Loveyapa आणि Maharaja सारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आला होता.
आमिर खान आणि मन्सूर खान पुन्हा एकत्र
या चित्रपटाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे Aamir Khan आणि दिग्दर्शक Mansoor Khan यांची पुन्हा एकदा झालेली जोडी.
या दोघांनी यापूर्वी बॉलीवूडला अनेक सुपरहिट रोमँटिक चित्रपट दिले आहेत, जसे की:
- Qayamat Se Qayamat Tak
- Jo Jeeta Wohi Sikandar
- Akele Hum Akele Tum
- Jaane Tu… Ya Jaane Na
‘Ek Din’ या चित्रपटातून ही जोडी पुन्हा एकदा रोमँटिक जॉनरमध्ये परतत आहे. Ek Din trailer release
या चित्रपटाचे आधीचे नाव Mere Raho असे होते. नंतर त्याचे नाव बदलून Ek Din ठेवण्यात आले.
चित्रपटाचे दिग्दर्शन Sunil Pandey यांनी केले आहे. तसेच निर्मिती Aamir Khan, Mansoor Khan आणि Aparna Purohit यांनी केली आहे.
हा चित्रपट 1 मे 2026 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
अरिजित सिंगच्या आवाजातील टायटल ट्रॅक

चित्रपटाचा टायटल ट्रॅकही काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आला आहे. हा गाणे प्रसिद्ध गायक Arijit Singh यांच्या आवाजात आहे.
Sai Pallavi Bollywood movie 2026 या व्हिडिओमध्ये Aamir Khan हे अरिजित सिंग यांच्या घरी भेट देताना दिसतात. ही भेट 3 फेब्रुवारी रोजी झाली होती, जेव्हा अरिजित सिंग यांनी प्लेबॅक सिंगिंगमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी ही भेट झाली होती. Junaid Khan new movie
Read More :- Mahesh Babu Praises The Bluff: महेश बाबूंनी केली ‘द ब्लफ’ची स्तुती, प्रियंका चोप्राच्या अभिनयाचे केले कौतुक
