KBC’s first millionaire: KBC च्या पहिल्या करोडपतीचा 25 वर्षांनंतर कमबॅक; पत्नी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री

KBC’s first millionaire: अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय गेम शो ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC) आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. नुकतेच या शोने आपल्या प्रवासाची 25 वर्षे पूर्ण केली. या खास प्रसंगी, एका ऐतिहासिक व्यक्तीला शोमध्ये बोलावून जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तो व्यक्ती म्हणजे शोचा पहिला करोडपती, हर्षवर्धन नवाथे, ज्यांनी तब्बल 25 वर्षांनंतर KBCच्या मंचावर […]
Read More