Uddhav Thackeray News
: “वेळ आल्यास मी एकटं लढण्याचा निर्णय घेईन,” अशी खळबळजनक घोषणा शिवसेना (UBT) पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे
यांनी केली.
“वेळ आल्यास मी एकटं लढण्याचा निर्णय घेईन,”शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील एका जाहीर सभेत केली आहे.
महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता वाढत असल्याने राजकीय समीकरणांवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
“आज माझ्याकडे काहीच नाही. कोणासाठी आणि कशासाठी लढू? दुसरा कुणी असता तर कदाचित खाली बसला असता,
ठाकरे पुढे म्हणाले, “मी पुन्हा जिद्दीने उभा आहे. आज जो संघर्ष करतोय, तो तुमच्यासाठी आहे.
माझी ताकद तुम्ही आहात,
Read More