Arshdeep Singh (PBKS) – 2/24 (4) – पॉवरप्लेमध्ये महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या आणि सामन्यावर पकड मिळवली.

9 बॉल मध्ये 12 रण काढून आऊट झाला, काल  KL rahul चा हात चालला नाही

Shreyas Iyer (PBKS) – 52 (30)* – संयमी आणि प्रभावी खेळी, 4 षटकार मारत संघाला विजय मिळवून दिला.

Ayush Badoni (LSG) – 36 (31) – डाव सावरण्याचा प्रयत्न केला पण संघासाठी पुरेसं ठरलं नाही.

Rishabh Pant पॉवरप्लेमध्ये आला, पण त्याचा खेळ पूर्ण गोंधळलेला दिसला. अर्शदीपने मिचेल मार्शला अप्रतिम चेंडूवर बाद केलं,

Prabhsimran Singh (PBKS) – 45 (28) – पॉवरप्लेमध्ये आक्रमक सुरुवात, शानदार कव्हर-ड्राइव्ह षटकार ठोकला.

LSG vs PBKS

दोन्ही Teams ने भारी खेळण्याचा प्रयत्न केला  LSG- 171/7 Wicket PKBS- 177/2 Wicket