Mahendra Singh Dhoni पुन्हा एकदा चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना दिसणार आहे.CSK गुरुवारी सांगितले की संघाची कॅप्टनशी  धोनी सांभाळणार .. 

सुमारे ६८३ दिवसांनंतर धोनी संघाचे नेतृत्व करेल. तो शेवटचा आयपीएल २०२३ मध्ये चेन्नईचे नेतृत्व करताना दिसला होता.

Chennai Super Kings ने २०२३ चे आयपीएल विजेतेपद जिंकले. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने गुजरात टायटन्सविरुद्ध अंतिम सामना खेळला.

Ipl 2023 नंतर धोनीने स्वतः Gaikwad कडे कर्णधारपद सोपवले. गायकवाडच्या नेतृत्वाखालील सीएसकेने या हंगामात पाचपैकी चार सामने गमावले. 

खरंतर, सीएसकेचा नियमित कर्णधार ऋतुराज गायकवाड जखमी झाला आहे. या कारणास्तव, सीएसकेने Ipl २०२५ च्या मध्यभागी हा निर्णय घेतला.