स्टुडिओ
Ghibli
चित्रांमध्ये निसर्गाचे सुंदर आणि जिवंत चित्रण आढळते. झाडे, नद्या, ढग यांना खास जपानी शैलीत रंगवले जाते.
Ghibli Art चित्रपटांतील प्रत्येक फ्रेम ही भावना आणि
सौंदर्याने
भरलेली असते, जी प्रेक्षकांना अंतःकरणापर्यंत स्पर्श करते.
Ghibli Art घिबलीच्या कथेतील अद्भुत पात्रे, उडणाऱ्या जहाजांसारख्या जादुई गोष्टी यामुळे चित्रपट
स्वप्नवत
वाटतात..
Ghibli Art घिबलीच्या कथेतील अद्भुत पात्रे, उडणाऱ्या जहाजांसारख्या जादुई गोष्टी यामुळे चित्रपट
स्वप्नवत
वाटतात..
Ghibli Art:- पारंपरिक पद्धतीने हाताने काढलेली दृश्ये आणि तपशीलवार पार्श्वभूमी हे
घिबली
शैलीचे वैशिष्ट्य आहे.
Ghibli Art:- या शैलीतील चित्रपट केवळ
लहान मुलांसाठी नसून
, मोठ्यांनाही विचार करायला लावतात.
Create Free Ghibli Art